पुणेकरांसाठी नसीरुद्दीन शाहच्या हंगामाचा अनुभव घेण्याची संधी
पुणे : बुधवार २३ जुलै ते रविवार २८ जुलै, पुण्यातील टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकातील ज्योत्स्ना भोळे सभागृहाच्या इमारतीत असलेल्या श्रीराम लागू रंग अवकाश येथे. कार्यक्रमाची माहिती सीझन अंतर्गत नाटक: ‘ओल्ड वर्ल्ड’ अभिनेते: नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक-शाह प्रस्तुती: मॉटले प्रॉडक्शन माहिती: महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे सचिव राजेश देशमुख यांनी दिली नाटकाचे तपशील लेखक: रशियन नाटककार अलेक्सई अर्बुझोव्ह…