पुणे ग्रामीण भागात ड्रोन का उडवले जात आहेत याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण द्यावे – अमोल कोल्हे
मंचर : ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी आकाशात फिरणाऱ्या ड्रोनची दहशत पसरली आहे. नागरिकांनी वारंवार चौकशीची मागणी केली आहे, पण प्रशासन गांभीर्याने घेत नाही. याबाबत गृहमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे. जनता दरबार मंचर येथील शरद पवार सभागृहात आज खासदार कोल्हे यांनी जनता दरबार घेतला. त्यांनी सांगितले की, जनतेला उत्स्फूर्त प्रतिसाद…