राज्यातून मुंबईकडे येणार्या ५ लाख महिलांचा उद्या मंत्रालयावर मोर्चा
सांगवी (बारामती) : उमेद महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या विविध मागण्या मागील काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. उमेद महिला व कर्मचारी संघटनेच्या मागण्या शासनाने वेळोवेळी आश्वासने दिली आहेत, परंतु मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. न्याय न मिळाल्यास जुलैमध्ये मुंबई येथे मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. पावसाळी अधिवेशनात 5 लाख महिला बुधवारी (दि.10) मुंबई मंत्रालयावर महा मोर्चा…