मोठी बातमी: पुणे पोलिसांचा कठोर निर्णय – दारू पिऊन गाडी चालवण्याच्या प्रकरणात लायसन्स रद्द होणार
पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत आणि त्याचबरोबर ड्रिंक अँड ड्राइव्हच्या घटनाही वाढल्या आहेत. पुण्यात झालेल्या पोर्श कार अपघाताने तर राज्यभरात मोठी चर्चा झाली. या प्रकरणानंतरही अशाच काही घटना घडल्या. पोलिसांचा कठोर निर्णय या पार्श्वभूमीवर, पुणे पोलिसांनी कठोर निर्णय घेतला आहे. त्यांनी ठरवले आहे की, दारू पिऊन वाहन चालवल्यास लायसन्स रद्द केले जाईल. पुणे…