दिल्ली पोलिसांनी प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर विरुद्ध बनावट कागदपत्रे आणि UPSC फसवणुकीसाठी गुन्हा नोंदवला
पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचने प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याविरोधात फसवणूक आणि दिव्यांगत्वाच्या कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. याआधी यूपीएससीने पूजा खेडकर यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. तसेच यूपीएससीने पूजा खेडकर यांना नोटीस बजावून कागदपत्रांच्या अनियमिततेबाबत उत्तर मागितले आहे.…